'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत आता प्रेमाचे वारे वाहताना प्रेक्षकांना पाहायला मिळणारयेत.
ओम स्वीटूच्या मैत्रीत आता प्रेमाचं वळण येणारये..प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी होणार याचीच प्रेक्षकांना उत्सुकता लागलेय. आणि आता तोच क्षण पडद्यावर दिसणारये..
#lokmatcnxfilmy #YeuKashiTashiMiNadayla #Sweetu #Om
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber